सुलभा पाटील (काकू) पुरस्कार सोहळा २०१९
उद्देश:
- ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांच्या कार्यक्षेत्राला गौरव प्रदान करणे
- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व्यासपीठ देणे
- महिला सबलीकरणास चालना देणे
- महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक योगदान अधोरेखित करणे
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
- महिला सन्मान सोहळा
- रंगीत सांस्कृतिक कार्यक्रम – शास्त्रीय नृत्य, सर्जनशील पिरॅमिड वेशभूषा
- विद्यार्थिनींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन
- महिलांसाठी प्रेरणादायी संवाद सत्र
- झेप संस्थेच्या कार्याचा आढावा
"झेप घेतलेल्यांची सन्मानाने उंच भरारी!"
“स्वप्न तुमचं, हो मातृभूमीचं... उज्ज्वल जीवन गाथा... मातीतुनी अंकुरले मोती, उठत तुमचा माथा.”