साहित्य वाटप कार्यक्रम-२०२१

कार्यक्रमाचा उद्देश

कार्यक्रमाचा उद्देश
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आदिवासी महिला व कुटुंबांसाठी जीवनावश्यक साहित्याचे मोफत वाटप
  • महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदत पोहोचविणे
  • पूरग्रस्त व चक्रीवादळग्रस्त भागातील आदिवासी कुटुंबांना आधार देणे
  • समाजप्रबोधन व स्वच्छतेची जनजागृती

वाटप करण्यात आलेले साहित्य:

वाटप करण्यात आलेले साहित्य:

खाद्यसामग्री:

  • तांदूळ, गहू, तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, वाटाणे
  • साखर, चहा, मीठ, मसाले, तेल

स्वच्छता व वैयक्तिक वस्तू:

  • सॅनिटरी नॅपकिन्स, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, लोशन
  • डिटर्जंट बार, बॉडी वॉश, पिशव्या, मास्क

अन्य:

  • चहा, मसाले, बिस्किट, झाडू, स्टील/प्लास्टिक डबे

"साहित्य वाटप उपक्रम"

केवळ अन्न व सामग्री देणारा कार्यक्रम नव्हता, तर तो एक सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला. गरजू स्त्रियांना आधार देत त्यांना नवचैतन्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश देणारा हा स्तुत्य उपक्रम होता.