मोफत शिवणकला प्रशिक्षण २०२५
"शिका – उभे रहा – सक्षम बना"
विश्वरूप प्रतिष्ठान आणि झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या घडीला महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक दृष्टिकोनातून प्रशिक्षण देत, त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
हे प्रशिक्षण म्हणजे फक्त एक कौशल्य नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ आहे.
हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा.मंजुषा कुद्रेमती ( जिल्हाध्यक्ष,महिला मोर्चा, भाजपा,दक्षिण रायगड)
प्रमुख मान्यवर:
•मा.मीनल बुटाला(प्रोजेक्ट मॅनेजर,विश्वरूप प्रतिष्ठान)
•सौ.चित्राताई पाटील:(संस्थापिका,झेप फाऊंडेशन)
•संगीता माने (सचिव,झेप फाऊंडेशन)
•सुमना पाटील(सरपंच,आंबेपूर)
•श्री.सवाई पाटील(भाजप नेते)
•सौ.प्रीती पाटील
•सौ.मेघा पाटील
•सौ जया समजिस्कर
स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न