महिला गुणगौरव सोहळा

महिला गुणगौरव सोहळा

समाजातील कर्तृत्ववान महिला ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा
आणि कौशल्याचा ठसा उमटविला अशा महिलांचा गौरव करण्यासाठी संस्थेने ‘सुलभाकाकु पुरस्कार’ देणं सुरु केलं आहे विविध क्षेत्रातील नामवंत अशा महिलांचा यामुळे गौरव झाला आहे.