जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन २०११ पासून परिसरातील कर्तृत्ववान महिलांना ‘सुलभा काकू पुरस्काराने’ गौरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे
परिसरातील महिलांना कौतुकाची थाप मिळण्यास प्रारंभ झाला.

“जागतिक महिला दिनाचे” भव्य दिव्य साजरीकरण , कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार या सारखी असंख्य कार्ये चित्राताईनी केलेली आहे.
परिणामतः पेझारीच्या श्रीपंत भक्त मंडळाने त्यांना सामाजिक बंधुभाव व महिला आणि क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दोन वेळेस ‘मानपत्र’ देऊन गौरविले आहे.