हळदी कुंकू २०२०

 हळदी कुंकू २०२०

वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्ये:


  • “पाण्याची बचत” या सामाजिक संदेशासह समारंभ
  • भव्य स्वागत दरवाजा व मंच सजावट
  • सामाजिक विषयांचे प्रबोधन पोस्टर्स
  • मोठ्या संख्येने महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती
  • सर्व महिलांना सन्मानपूर्वक भेटवस्तू वाटप
  • विविध पारंपरिक रंगसंगतीतील साड्यांमधून एकतेचा संदेश
  • कार्यक्रमाचे अन्नदान व सत्कार समारंभ

 "एकत्र येऊया, सन्मान करूया आणि संस्कृती जपूया!"